आज का कुणास ठाऊक
मन दाटून आल
मनाच्या या घालमेलीन
नकळत डोळ्यात पाणी आलं
आभाळाला हे कसं कळल कुणास ठाऊक
बाहेर नभही दाटून आलं
अन जलधारांच्या रुपात नभी
दाटलेलं पाणी खाली आलं
विरह वेड मन
पावसांत असं चिंब न्हालं
की कपाळावरून ओघळणाऱ्या
पाण्यात
आसवांनी ही भिजून घेतलं
आसवांना आपल्यात सामावून
घेणारं कुणीतरी भेटलं
पण मनाचं काय ......
ते ...
एकटच विरहाची
आसव गाळत राहिलं ....
मन दाटून आल
मनाच्या या घालमेलीन
नकळत डोळ्यात पाणी आलं
आभाळाला हे कसं कळल कुणास ठाऊक
बाहेर नभही दाटून आलं
अन जलधारांच्या रुपात नभी
दाटलेलं पाणी खाली आलं
विरह वेड मन
पावसांत असं चिंब न्हालं
की कपाळावरून ओघळणाऱ्या
पाण्यात
आसवांनी ही भिजून घेतलं
आसवांना आपल्यात सामावून
घेणारं कुणीतरी भेटलं
पण मनाचं काय ......
ते ...
एकटच विरहाची
आसव गाळत राहिलं ....
No comments:
Post a Comment